Unnat Maharashtra Abhiyan GRs

अ.क्र.
शासन निर्णय तपशील
शासन निर्णय क्रमांक
दिनांक
लिंक
ग्रामीण पाणी पुरवठा योजनाांसाठी ताांत्रिक मान्यता, प्रशासकीय मान्यता, अंमलबजावणी,  त्रयस्थ  तांत्रिक परीक्षण व  देखभाल दुरुस्तीबाबत सुधारीत मार्गदर्शक सुचना
ग्रापाधो-१११४/प्र.क्र.२२/पापु-०७
०९ जुलै, २०१४
शासन निर्णय 
सर्वांसाठी पाणी – टंचाई मुक्त महाराष्ट्र २०१९
अंतर्गत टंचाई परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान राबविण्याबाबत 
जलअ-२०१४/प्र.क्र.२०३/जल-७
५ डिसेंबर २०१४
शासन निर्णय 
जिल्हा वार्षिक योजनेतील निधी वाटपाबाबत
१०१४/प्र.क्र.१९८/का.१४८१
२७ ऑगस्ट, २०१४
शासन निर्णय 
ग्रामीण पाणी पुरवठा योजनांच्या त्रयस्थ तांत्रिक परीक्षणासाठी मार्गदर्शक सूचना 
ग्रापाधो १११४/प्र.क्र.६१/पापु ०७
१५ जून, २०१५
शासन निर्णय 
राज्यातील अभियांत्रिकी तसेच तंत्रनिकेतन व अन्य शैक्षणिक व संशोधन संस्थांमधील विद्यार्थ्यांना राज्याच्या विकासात सहभागी करून घेण्याची योजना 
३६११/(५६/१५)/ तांशि २
१३ जानेवारी, २०१६
शासन निर्णय 
जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) मधील नाविन्यपुर्ण  योजनांसाठीच्या निधीतून  उन्नत महाराष्ट्र अभियानाकरिता तंत्रज्ञान व विकास कक्ष यांना निधी उपलब्ध करून देणेबाबत
डिएपी- १०१६/ प्र.क्र. ८३ / का. १४८१
७ एप्रिल, २०१६
शासन निर्णय 
राज्यातील अभियांत्रिकी तसेच तंत्रनिकेतन व अन्य शैक्षणिक व संशोधन संस्थांमधील विद्यार्थ्यांना राज्याच्या विकासात सहभागी करून घेण्याची योजना   
धोरण ३०११/(४५/१६)/ताशिं-२  
 
१५ जून, २०१६ 
शासन निर्णय 
योजनांच्या मूल्यमापनासाठी नामांकित बाह्यास्थ संस्थांची नामिका सूची (Empanelment) तयार करणेबाबत
मुमाअ १०१६/प्र.क्र. ७८/का -१४१७
२२ जुलै, २०१६ 
शासन निर्णय 
राज्यातील अभियांत्रिकी तसेच तंत्रनिकेतन व अन्य शैक्षणिक व संशोधन संस्थांमधील विद्यार्थ्यांना राज्याच्या विकासात सहभागी करून घेण्याची योजना  
धोरण ३०११/(४५/१६)/ताशिं-२
५ जुलै, २०१७  
शासन निर्णय 
१०
योजनांची मूल्यमापन पाहणी, नमुना सर्वेक्षण व सांख्यिकी सल्लाविषयक सेवा हि माहिती करण्यासाठी नामांकित बाह्यस्थ संस्थांची  नामिका 
(Empanelment) तयार करणेबाबत.
मुमाअ १०१६/प्र.क्र.७८/का -१४१७
२६ सप्टेंबर, २०१७
शासन निर्णय 
११
जिल्हा वार्षिक योजनेतील “मूल्यमापन, सनियंत्रण व डाटा एन्ट्री” अंतर्गत निधीचा उपयोग करण्यासबंधी मार्गदर्शक सुचना
डिएपी १०१६/प्र.क्र.८३/का.१४८१ 
२५ सप्टेंबर, २०१८
शासन निर्णय 
१२
राज्यातील अभियांत्रिकी तसेच तंत्रनिकेतन व अन्य शैक्षणिक व संशोधन संस्थांमधील विद्यार्थ्यांना राज्याच्या विकासात सहभागी करून घेण्याची योजना 
३६११/(५६/१५)/ तांशि २
२५ ऑक्टोबर, २०१८
शासन निर्णय 
१३
सन २०१८-१९ मध्ये भारतीय संविधानाच्या अनुच्छेद २७५ (१) अंतर्गत मंजूर “CTARA (Centre for Technology Alternatives for Rural Areas), IIT Bombay – Technology Transfer for rural development” या योजनेच्या मार्गदर्शक तत्वांनामंजूरी देणेबाबत.
केंद्रीय-२०१८ /प्र.क्र.१०७ /का-१९
२९ जानेवारी, २०१९
शासन निर्णय 
१४
ग्रामीण पाणीपुरवठा योजनांचे  त्रयस्थ  तांत्रिक परीक्षणाकरिता  – उन्नत महाराष्ट्र अभियानाअंतर्गत उच्च व तंत्र शिक्षण विभागाने मान्यता दिलेल्या संस्थांचा समावेश करण्याबाबत तसेच निवड समिती स्थापन करण्याबाबत
ग्रापाधो-२०१८/प्र.क्र. १७३/पापु-०७
१४ जुलै, २०२०
शासन निर्णय